शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिरेमाळी समाजातर्फे गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:55 IST

रावेर तालुक्यातील विवरे येथे सन्मान

विवरे, ता.रावेर, जि.जळगाव : विवरे येथे जिरेमाळी समाज सेवा संघ जळगाव जिल्हा व जिरेमाळी समाज पंच मंडळ विवरे यांच्यातर्फे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आंतरराज्यीय गुणगौरव सोहळा बेंडाळे हायस्कूलमध्ये पार पडला. शालिकराम पाटील अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी प्रतिमा व दीपप्रज्वलन जिरेमाळी समाजसेवा संघाचे संस्थापक नारायण नवले, मालती महाराज, छाया नवले, बºहाणपूर माळी समाज अध्यक्ष पांडुरंग सोनवणे, सुरेश इंगळे, विभागीय उपाध्यक्ष नाना सणंसे, बºहाणपूर पंचायत समिती सदस्य ज्योती गोंडेकर व मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा वृक्ष देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा सचिव संजीव डोंगरे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र वाघ, तालुकाध्यक्ष टिकाराम जुनघरे, दिनेश भगत, प्रशांत झगडे, समाधान डोंगरे, संदीप पाटील जळगाव, युवा तालुकाध्यक्ष भागवत महाजन, पिंटू माळी, विजय पुराणे, धीरज महाजन, विजय नरवाडे, संतोष सपकाळ, महिला तालुका अध्यक्ष जिजाबाई डोंगरे, भारती डोंगरे, रुपाली भागावंत, अनिता सावळकर भागदेरा, रमण खोंड, शंकर सणंसे, सोपान डोंगरे, दिवाकर जिरी, हर्षल वाघ, राजू सणंसे, शिवाजी डोंगरे, रामदास मोकासे, विजय डोंगरे यांनी हा सत्कार केला. माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून नंदकिशोर भागवत, पदमाकर महाजन, उमेश महाजन, शालीकराम पाटील, मालती महाराज, नाना सणंसे, पांडुरंग टेम्प, सुरेश जिरीमाळी, विनायक जिरी, माजी सरपंच आशा नरवाडे, उपसरपंच रवींद्र वासनकर यांच्याहस्ते गौरविण्यात येवून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस वाटप करण्यात आले. नारायण नवले आणि शालिकराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला ताराचंद गोंडेकर, किसन महाजन, राहुल सपकाळ, मुरलीधर सावळकर, पोलीस पाटील योगेश नरवाडे, लोधीपूर उपसरपंच कैलास हंकारे, रघुनाथ सुरळकर, काशिनाथ खुर्द, तुळशीराम सपकाळ, भारती जिरी, कविता पुराणे, जगन बोरमाडे, शांताराम टेम्पे, जनार्दन जुनघरे, ताराचंद इंगळे यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी विजय नरवाडे, प्रल्हाद पुनतकर, देवेंद्र सपकाळ, गणेश सणंसे, विष्णू महाजन, मकडू टेम्पे, लखीचंद जिरी, प्रशांत पुंड, सुरज नरवाडे, भानुदास महाजन, रवींद्र जुनघरे, धीरज महाजन, मुकेश पाटील भागदेरा, किशोर महाजन, पंकज सपकाळ, महेंद्र दांडगे, धनराज इंगळे, अक्षय वासनकर, रूपेश नरवाडे, सतीश इंगळे यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मयुर खुर्दे, पूजा इंगळे, योगिता जुनघरे यांनी केले. तर आभार नाना पाटील, संजीव डोंगरे यांनी मानले.

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर