शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हे तात्पुरते स्वागत मोठे स्वागत अद्याप बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 11:11 IST

एकनाथ खडसे: राष्ट्रवादी कार्यालयात खडसेंचा स्वागत सोहळा

जळगावात: माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दसऱ्याला प्रथमच राष्ट्रवादी कार्यालयात भेट दिली. वाईट प्रवृत्तीनशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तीनविरोधात लढायचे असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. अद्याप मोठे स्वागत बाकी आल्याचे सांगत एकप्रकारे मोठे पद मिळण्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यालयात खडसें दाखल होताच फटाके फोडून फुलांची उधळण करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले होते. आज पहिलाच दिवस असल्याने आपण जास्त काही बोलणार नाही असे खडसे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. सर्वांनी मिळून संघटना वाढविली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या स्वागत सोहळ्याला माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्षय अभिषेक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, ऍड कुणाल पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षय कल्पना पाटील, जयश्री पाटील, ममता तडवी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.जगवानी पुस्तकातून करणार गौप्यस्फोटमाजी आमदार गुरुमुख जगवानी यानीही एकनाथ खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आपल्यावर जिल्ह्यात काय काय आणि कोनी कोणी अन्याय केला हे उतरण या आपल्या पुस्तकातून आपण मांडले असून लवकरच हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती जगवानी यांनी माध्यमांना दिली.जिथे एकनाथ खडसे तिथे आपण, असे संगत आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर जिल्ह्ययात अन्यान झाला आहे मात्र आपण कोणाचेही नाव घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 2016 मध्ये मला बिनविरोध निवडून आणण्यासाठी खडसेंनी एवढे कष्ट सोसले असताना आता त्यांच्या कठीण काळात मी त्यांना एकट कस सोडणार, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव