शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाडे येथे तगतरावाची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:00 IST

भडगाव तालुक्यातील वाडे येथे मनुमाता यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

ठळक मुद्देमनुमाता यात्रोत्सानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रमलोकनाट्यांचा ग्रामस्थांनी लुटला आनंद

भडगाव : तालुक्यातील वाडे येथे यावर्षीही मनुमाता यात्रोत्सवाचे आयोजन २६ आॅक्टोबर रोजी करण्यात आले होते. या निमित्त वाजत गाजत तगतराव मिरवणूक काढण्यात आली. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यात्रोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून आयोजन पंङीत कोळी यांनी केले. मनुमातेचे मंदीर वाडे येथे गिरणा नदीच्या काठावर आहे. भाविक नेहमी दर्शनासाठी मंदीरावर येत असतात. यात्रोत्सवानिमित्त मंदीरावर रोषणाईसह आकर्षक सजावट करण्यात आली होती. या दिवशी सकाळी मंदीरावर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा मोठया संख्येने लाभ घेतला.सायंकाळी ५ वाजता तगतरावाची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. या वर्षी तगतरावास बैलजोडी जुंपण्याचा मान येथील गोकुळ परदेशी यांना देण्यात आला तर तगतराव हाकण्याचा मान भागवत पाटील यांना देण्यात आला. रात्री ९ वाजता मंदीराजवळील गणेश सोनार यांच्या शेतात बंङूनाना धुळेकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम पार पङला. श्रोत्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. ग्रामस्थांनी यशस्वीतेसाठी विशेष परीश्रम घेतले. 

टॅग्स :Fairजत्रा