शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी वाहिली पीडितेला श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 20:39 IST

हिंगणाघट जळीत प्रकरण : आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

जळगाव : महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडीतेची सोमवारी प्राणज्योत मालवली. तर पीडितेला एनएसयूआय संघटनेचे जिलध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या उपस्थितीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आग भिजवून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर सोमवारी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. या पीडितेला गोदावरी महाविद्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली तर राज्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी हिंगणघाट जळीत प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच अ‍ॅड़ उज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपविण्यात यावे, अशी मागणी यावेळी एनएसयूआयतर्फे करण्यात आली. या मागणीचे निवेदन गृहमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे़ दरम्यान, श्रध्दांजली कार्यक्रमात वैभव तारले, चेतन बर्डे, शुभम तिफने, भावेश पाटील, पूजा तीफने, मोनिका मोरे, तुषार पाटील, रोहन नारखेडे, सनी भारंबे, सुरज राजपूत, प्रतीक खर्चे, मयुर पाटील, भुपेंद्र भारंबे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव