शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बामोशी बाबांची तलवार मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:41 IST

भाविकांची मोठी गर्दी

चाळीसगाव : हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांची तलवार मिरवणूक २३ रोजी सायंकाळी ६ वाजता देशमुख वाड्यातील तलवार भवन येथून काढण्यात आली. यंदा तलवार पकडण्याचा मान प्रकाश मधुकर देशमुख यांना तर धुनीचा मान विजय वसंतराव देशमुख यांना मिळाला. या मिरवणुकीत महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हिंदू-मुस्लीम बांधवांच्याहस्ते तलवारीचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रकाश देशमुख यांच्याकडे तलवार तर विजय देशमुख यांच्याकडे धुनी देण्यात आल्यानंतर सवाद्य मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी जितेंद्र देशमुख, प्रदीप देशमुख, प्रदीप रामराव देशमुख, डॉ. नरेश देशमुख, भालचंद्र देशमुख, अरुण देशमुख यांच्यासह देशमुख परिवारातील सदस्य उपस्थित होते. तलवार मिरवणुकीचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.दरवर्षी येथे संदल व तलवार मिरवणूक काढण्यात येते. अनेक वर्षांची ही परंपरा येथील हिंदू - मुस्लीम समाज बांधव एकोप्याने साजरी करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव