शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

जळगावात धुळवड साजरी करीत असताना जाखनी नगरात तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:41 IST

जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार

ठळक मुद्देजखमीवर खासगी रुग्णालयात उपचारपाच जणांविरूद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखलखुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३ : जाखनी नगर कंजरवाडा भागात शुक्रवारी सकाळी ११ वाजता धुळवड साजरी करीत असताना आकाश अरुण दहियेकर (वय ३०) या तरुणावर चार ते पाच जणांनी रॉड व तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यातील जखमी दहियेकर याला जिल्हा रुग्णालयात व तेथून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जाखनी नगरात सर्वत्र धुळवड साजरी होत असताना अचानकपणे आकाश दहियेकर याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला चढविला. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, तलवार होती असे जखमीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गोविंदा गणेश बागडे, मठ्या अनिल बागडे, मायकल कन्हैया नेतलेकर व अन्य दोन अशा पाच जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जखमीचे नातेवाईक शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा