शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

तापीपात्रात तरुणाचा फुगलेला मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 22:36 IST

धुरखेडा शिवारातील तापी नदीवरील निंभोरासीम - नांदुपिंप्री पुलाच्या खाली मृतदेह फुगलेल्या स्थितीत आढळून आला आहे.

ठळक मुद्देरावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद.

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : तालुक्यातील धुरखेडा शिवारातील तापी नदीवरील निंभोरासीम - नांदुपिंप्री पुलाच्या खाली दोन तीन दिवसांपूर्वी फुगलेल्या स्थितीत एका ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.  रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत युवकाच्या अंगात निळ्या रंगाचे ज्यावर पांढऱ्या व लाल रंगाची बारीक चौकटी असलेले लांब बाह्यांचे शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्टस् व दोन चाव्या असलेले किचन ज्यावर एका बाजूने इंग्रजीत दुसऱ्या लिपीत ‘वंडर’ तर दुसऱ्या बाजूला इंग्रजीतील पहिल्या लिपीत ‘विहान फुलॉन’ अशा लिहिलेल्या लॉकेटसह दोन चाव्या व उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत डिझाईनमध्ये कॅपिटल ‘एस एम’ अक्षरांचे गोंदकाम केलेले आहे.मयत तरुणाचा सावळा रंग, मजबूत बांधा, काळे केस, चेहरा गोल, उंची सुमारे १६५ सें.मी. असे वर्णन आहे. मयताची ओळख पटल्यास रावेर पोलीस स्टेशनचे तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

हा मृतदेह राखून ठेवण्याच्या परिस्थितीत नसल्याने घटनास्थळीच रावेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सर्वेश अर्कडी यांनी शवविच्छेदन करून पोलिसांतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरDeathमृत्यू