शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

भुसावळात १० ठिकाणी होणार स्वॅब टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 6:47 PM

कोरोनाचा नायनाट व्हावा तसेच महिला वयोवृद्धांना कोविड केअर सेंटरला जाण्यासाठी त्रास कमी व्हावा याकरिता ४-५ कंटेनमेंट झोनसाठी एका ठिकाणी स्वॅब चाचणी होणार आहे.

ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय होणार दूरसकाळी ९ ते १२ पर्यंत नाव नोंदणी, नंतर दुपारी घेणार स्वॅब

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील कोरोनाचा संपूर्ण नायनाट व्हावा तसेच महिला वयोवृद्धांना कोविड केअर सेंटरला जाण्यासाठी त्रास कमी व्हावा याकरिता ४-५ कंटेनमेंट झोनसाठी एका ठिकाणी स्वॅब चाचणी होणार आहे. यासाठी ९ ते २३ तारखेपर्यंत १० केंद्र निश्चित करण्यात आले आहे.कोरोनाबाबत नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी, त्यांची जवळच्या परिसरामध्ये स्वॅब टेस्ट व्हावी या लोकप्रतिनिधींच्या मागणीला प्रतिसाद देत आरोग्य विभागातर्फे शहरात १० केंद्रांवर वेगवेगळ्या तारखेला १० ठिकाणी चार ते पाच कंटेनमेंट झोनसाठी एक केंद्र निश्चित करण्यात आले आहे.ठरलेल्या केंद्रात सकाळी ९ ते १२ नाव नोंदणी होईल. दुपारी १२ ते २ यावेळेस स्वॅब घेतला जाणार आहे.९ जुलै रोजी तु झ.झोपे मेथाजी मळा, ११ रोजी शिवदत्त नगर, १३ रोजी मुस्कान हॉस्पिटल, १५ रोजी म्युनिसिपल हायस्कूल, १७ रोजी मराठा समाज मंदिर, १८ रोजी जुना सातारा नगरपालिका शाळा, २० रोजी डी.एल.हिंदी हायस्कूल, २१ रोजी एक्सेल हॉस्पिटल, २२ रोजी आदर्श हायस्कूल तर २३ रोजी महात्मा फुले नगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र या १० केंद्रावर त्या- त्या जवळच्या कंटेनमेंट झोनमधील नागरिकांसाठी स्वॅब घेतला जाणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ