शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणी घेताना आढळल्यास निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:15 IST

शिक्षकांवर होणार कारवाई : १७ भरारी पथके नियुक्त

जळगाव : अनुदानित, अंशत: अनुदानित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षक जर खासगी शिकवणी किंवा खासगी क्लासेसमध्ये शिकवितांना आढळल्यास निलंबन केले जाईल अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांनी दिली़ यासाठी खासगी शिकविणी रोखण्यासाठी १७ भरारी पथकांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली़जिल्हाभरात अनेक शिक्षक खासगी क्लासेस घेतात, याबाबत अनेक पालकांच्या तक्रारी आल्या होत्या़ क्लासेस लावणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळी व अन्य विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक मिळत असल्याच्याही तक्रारी होत्या़ याचा शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर पर्यायाने शिक्षण व्यवस्थेवर वाईट परिणाम होत होता़ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाभरात धाडसत्रगटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तिघांचा या पथकात समावेश असेल़ ही पथके जिल्हाभरात धाडी टाकणार आहे़ असे शिक्षक आढळल्यास त्यांचा अहवाल मुख्याध्यापकांकडे देऊन मुख्याध्यापकांना त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे़ यात निलंबनापर्यतही कारवाई होऊ शकते, असेही शिक्षणाधिकाºयांनी सांगितले़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव