शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या सुशील अग्रवाल यांची राष्ट्रीय समितीवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 13:30 IST

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुशील नारायणदास अग्रवाल यांची स्थापत्य ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांची अखिल भारतीय संघटना असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान  राष्ट्रीय समितीच्या सह अध्यक्ष पदी शुक्रवारी निवड करण्यात आली.

ठळक मुद्देबिल्डर्स असोसिएशनमध्ये फेरनिवडतंत्रज्ञान समितीच्या राष्ट्रीय सह अध्यक्षपदाचा मान अग्रवाल चाळीसगाव एज्युकेश सोसायटीचे विश्वस्त

चाळीसगावचाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुशील नारायणदास अग्रवाल यांची स्थापत्य ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांची अखिल भारतीय संघटना असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान  राष्ट्रीय समितीच्या सह अध्यक्ष पदी शुक्रवारी निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी असणार आहे.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही १९४१ मध्ये स्थापन झालेली, भारतीय बांधकाम उद्योगाची शिखर संस्था आहे. २०,००० बांधकाम कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत. देशभरात संस्थेच्या १८० शाखा आहेत. बीएआय बांधकाम उद्योग व सरकार यांच्यामध्ये धोरणात्मक बाबींमधील दुवा म्हणून ही संस्था काम करते आणि देशाच्या आर्थिक विकासास हातभार लावते.यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान समीती देशातील सर्व सदस्यासाठी बांधकाम क्षेत्रात आवश्यक यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर व्याख्याने आयोजित करून मार्गदर्शन करते. सुशील अग्रवाल यांनी मागील वर्षभरात देशभरात अपेक्षित प्रभावी कार्य केल्याने त्यांची फेरनिवड झाली आहे.सुशील अग्रवाल यांना नुकताच वर्ष २०२०-२१ करिता , रोटरी इंटरनॅशनल प्रांत ३०३० द्वारे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड त्यांच्या बांधकाम , कॉर्पोरेट आणि शिक्षण क्षेत्रातील दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रांतपाल शब्बीर शाकिर यांच्या हस्ते देण्यात आला. भावी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवला यांनी त्यांच्या पुरस्काराची घोषणा केली.ससमाजातील विविध घटकांनी सुशील अग्रवाल यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्तुत्य निवड व रोटरी इंटरनॅशनल द्वारा पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव