शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

भुसावळ येथे डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:07 AM

प्रशासनाने छेडली डेंग्यूविरुद्ध लढाई

ठळक मुद्देभुसावळ शहरात घरांचा सर्वेपालिकेने नियुक्ती केली पथकेपत्रकांद्वारे करण्यात येतेय जनजागृती

भुसावळ, जि.जळगाव : शहरात नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर पालिका प्रशासनाने डेंग्यूविरुद्ध लढाई छेडली आहे. शहरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १,२४७ घरे, २,८९० कंटेनरचा समावेश आहे. यात ५८ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांनी दिली.शहरात महिनाभरात बारापेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर पालिका प्रशासनाने डेंग्यूविरुद्ध कंबर कसली आहे. याअंतर्गत वेगवेगळी पथके बनविण्यात आली आहेत. याद्वारे शहरात नियोजनपूर्ण सर्वेक्षण करण्यात येत आहे. सिंधी कॉलनीत तीन रुग्ण डेंग्यूची लागण झाल्यानंतर येथील जवळपास ५०० व शहरातील १,२४७ घरांचा सर्व्हे करण्यात आला. यात ५८ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. त्या लागलीच नष्ट करण्यात आल्या. यासाठी पालिका प्रशासनातर्फे आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेवक, आशा वर्कर अशी वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. नागरिकांनी डेंग्यूविषयी कशी काळजी घ्यावी याची माहिती असलेली पत्रके वाटण्यात येत आहेत. कोरडा दिवस पाळण्याचे आवाहान याद्वारे करण्यात येत आहे.शहरातील सिंधी कॉलनी परिसर, वाल्मीक नगर, समता नगर, आंबेडकर नगर, आगाखान वाडा, नसरवानजी फाईल, खडका रोड परिसर, शिवाजीनगर, जामनेर रोडला लागून असलेला परिसर, चिमटा मोहल्ला पंचशीलनगर यासह शहरातील अनेक ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले.संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यासाठी पथकही गठित करण्यात आले आहे. दररोज घरामधील कंटेनरचे सर्वेक्षण होत आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. - डॉ.कीर्ती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी, पालिका, भुसावळ 

टॅग्स :Healthआरोग्यBhusawalभुसावळ