शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:14 IST

मुक्ताईनगर : तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण १ डिसेंबरपासून सुरू झाले असून, ३१ डिसेंबरपर्यंत केले जाणार आहे. या ...

ठळक मुद्दे१ लाख ६७ हजार ८०४ नागरिकांची होणार तपासणी३१ डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण

मुक्ताईनगर : तालुक्यात कुष्ठरोग व क्षयरोग यांचे सर्वेक्षण १ डिसेंबरपासून सुरू झाले असून, ३१ डिसेंबरपर्यंत केले जाणार आहे. या सर्वेक्षण मोहिमेची सुरवात पंचायत समितीचे सभापती प्रल्हाद जंगले यांच्या हस्ते करण्यात आली.याप्रसंगी गटविकास अधिकारी एस.बी मावळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नीलेश पाटील, डॉ.घडेकर उपस्थित होते. ग्रामीण व शहरी भाग मिळून १ लाख ६७ हजार ८०४ नागरिकांचे १४४ पथकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नीलेश बी.पाटील यांनी यावेळी दिली.यंदा कोरोना महामारीमुळे कुष्ठरोग व क्षयरोग यांचे नवीन रुग्ण निदानाचे प्रमाण फारच कमी झाले आहे. त्या केसेस शोधून उपचारावर आणणे हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षनाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १ ते ३१ डिसेंबर दरम्यानच्या काळात युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे.सर्वेक्षण मोहीम यशस्वीतेसाठी कुष्ठरोग तंत्रज्ञ अर्जुन काळे , क्षयरोग पर्यवेक्षक दिनेश सूर्यवंशी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.घरोघरी येणाऱ्या आशा व स्वयंसेवकास सहकार्य करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नीलेश पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMuktainagarमुक्ताईनगर