शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुरत-अमरावती एक्सप्रेसला विलंब झाल्याने भुसावळनजीक प्रवाशांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:09 IST

दीपनगरजवळील घटना

जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे दीपनगर औष्णीक विद्युत केंद्राजवळ घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे सुरत-अमरावती एक्सप्रेसला विलंब झाल्याने, प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या खाली उतरवून, पॅसेजरच्या गार्डकडे तक्रार करीत चांगलाच गोंधळ घातल्याची घटना गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतहून अमरावतीकडे जाणारी गाडी क्र.(१९०२५) ही भुसावळ स्थानकातून रात्री साडेनऊला निघाली. ही एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा आधीच दोन तास विलंबाने धावत होती. भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर थोड्या अंतरावर दीपनगर औष्णीक केंद्राजवळ गाडी अचानक थांबली. एक तास उलटूनही एक्सप्रेस जागेवरच उभी असल्यामुळे, प्रवाशांनी गार्डकडे चौकशी केली असता, दीपनगरजवळ तांत्रीक कामासाठी ‘मेगाब्लॉक’ घेण्यात आल्याचे समजले. रेल्वे प्रशासनातर्फे रात्री ७.३० ते ९.३० दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, तांत्रीक कारणास्तव काम लांबल्याने, एका तासासाठी हा ब्लॉक वाढविण्यात आला होता. यामुळे संतप्त प्रवाशांची चांगलाच गोंधळ घातला. अखेर साडेदहाला तांत्रीक काम संपल्यानंतर, ही एक्सप्रेस अमरावतीकडे रवाना झाली. रेल्वे प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता मेगाब्लॉक घेतल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव