शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथील सुप्रिम कॉलनीत जुगार अड्डयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 12:51 IST

सहा जणांना अटक

ठळक मुद्दे१ लाख १२ हजारांचा माल जप्तजुगाराचे साहित्य जप्त

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - सुप्रिम कॉलनी भागातील मासळी मार्केट जवळ मोकळ्या जागेतील जुगार अड्डयावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता अचानक छापा टाकला. त्यात पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरूध्द अढाव यांना सुप्रिम कॉलनीत काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, महेंद्र गायकवाड, मनोज सुरवाडे यांच्या पथकाने अड्डयावर छापा टाकला.अक्षय्यतृतीयेनिमित्त तालुक्यात अनेक गावांमध्ये जुगार अड्डे सुरु झाले आहेत.रात्री साडे नऊ वाजता यांना केली अटकबलवीर उर्फ गुल्या बहादूर भाट (वय-२६), राजू आलम सांगळे (वय-३४), प्रकाश वसंत चव्हाण (वय-२४), सोनू रमेश राठोड (वय-१९), अर्जुन विजयसिंग बागडे (वय-२९), ईश्वर मोरसिंग चव्हाण (वय-३२, सर्व रा़ सुप्रिम कॉलनी) या जुगाऱ्यांचा समावेश आहे़तीन दुचाकी व जुगाराचे साहित्य जप्तपोलिसांनी या सहाही जुगाºयांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन ते तीन हजार रूपयांची किरकोळ रक्कमेसह जुगार साहित्य आढळून आले़ यासह तीन महागड्या मोटारसायकली जप्त केल्या. किशोर राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव