शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने तरुण शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 11:24 IST

कर्जाचा वाढता डोंगर व त्याच कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने श्यामकांत विनायक सूर्यवंशी (वय ३७, रा. आमोदा बु, ता.जळगाव) तरुण शेतक-याने विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआमोदा बु: येथील घटना तीन दिवस मृत्यूशी झुंज

जळगाव : कर्जाचा वाढता डोंगर व त्याच कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने श्यामकांत विनायक सूर्यवंशी (वय ३७, रा. आमोदा बु, ता.जळगाव) तरुण शेतक-याने विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्यामकांत सूर्यवंशी यांच्याकडे साडे तीन एकर शेती आहे. त्यांनी विविध कार्यकारी सोसायटी व आणखी एका संस्थेकडून अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याशिवाय खासगीही कर्ज घेतले होते. अल्प शेती, त्यात आलेल्या उत्पन्नात खर्चही निघत नाही. सतत दुष्काळाची छाया. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र त्या यादीत सूर्यवंशीचे नावच नाही आले, त्यामुळे त्याचाही लाभ मिळाला नाही. कर्जामुळे व्याजाचाही आकडा वाढत चालला. या साºया नैराश्यातून श्यामकांत सूर्यवंशी यांनी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी शेतातच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करुन त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला.श्यामकांत यांच्या पश्चात आई कलाबाई, वडील विनायक ओंकार सूर्यवंशी, पत्नी मीना, एक मुलगा, एक मुलगी व सुधाकर, रवींद्र व प्रकाश असे तीन भाऊ आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव