शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यातील लोंढ्री खुर्दच्या युवक युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:38 IST

अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाइन लोकमतपहूर, जि. जळगाव, दि. ११ - जामनेर तालुक्यातील लोंढ्री खुर्द येथील मोतीआई धरणाच्या जवळ असलेल्या एका शेतातील लिंबाच्या झाडाला अक्षय गजानन चौधरी (वय १९) व १६ वर्षीय एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकिस आली आहे. यात युवती अल्पवयीन आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गावासह परीसरात खळबळ उडाली आहे.प्राप्त माहिती नुसार मयत अक्षय गजानन चौधरी हा वाकोद येथील गौराई कृषी तंत्रज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तर मयत युवती ही पहूर येथे दहावीचे शिक्षण घेत होती. मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत अक्षयने गावात गुरांची कुट्टी चारा भरण्याचे काम केल्याचे सांगण्यात आले.मयत मुलीची आई, मुलाच्या आईने याठिकाणी हंबरडा फोडला घटना पाहून व मुलांचे मृतदेह पाहतांना मन सुन्न झाले होते. व प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत होते.यासंदर्भात पोलीसात प्राथमिक माहिती वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास साहाय्यक फौजदार अनिल अहिरे व जितेंद्र परदेशी करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव