शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाचोऱ्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:13 IST

जळगाव : पाचोºयातील साईमोक्ष क्वारंटाईन सेंटरमध्ये मध्यरात्री बांबरुड (राणीचे) येथील ३३ वर्षीय तरूणाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी ...

जळगाव : पाचोºयातील साईमोक्ष क्वारंटाईन सेंटरमध्ये मध्यरात्री बांबरुड (राणीचे) येथील ३३ वर्षीय तरूणाने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे़ विनोद रमेश कोकणे असे मयताचे नाव आहे.विनोद हा रविवारपासून क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाला होता, त्याचे सोमवारी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते़ मात्र, स्वॅब तपासणी अहवाल अद्याप येणे बाकी होते़ मात्र, सोमवारी मध्यरात्री विनोद याने क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना रात्री उघडकीस येताच रात्री ३.३० च्या सुमारास प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ,डॉ.अमित साळुंखे यांनी भेट देत पाहणी केली. विनोद याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे़ दरम्यान, विनोद याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे़ परंतु, या दुर्दवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.विनोद हा घरातील आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने कर्ता पुरुष होता़ तो शेती काम करायचा़ त्याच्या या दुदैर्वी घटनेमुळे बाबरुंड राणिच्या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाची मुलगी, दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव