शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:21 IST

जळगाव -शहरातील मेहरुण परिसरात सेंट्रींग कामगार साईदास हरी राठोड (वय-५०) यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची ...

जळगाव-शहरातील मेहरुण परिसरात सेंट्रींग कामगार साईदास हरी राठोड (वय-५०) यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २़२० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही़मूळ कड्र ता. साक्री जि.धुळे येथील रहिवासी साईदास हरी राठोड हे काही वषार्पूर्वी रोजगारानिमित्ताने मेहरुण मध्ये स्थायिक झाले आहे. पत्नी लताबाई, मुलगा विकास व मुलगी भारती असा त्यांचा परिवार आहे. भारती ही तिच्या मावशीकडे कुसूंब्याला राहते. मुलगा विकास हा नुतन मराठा महाविद्यालयात ११ वीला शिक्षण घेत आहे़ शुक्रवारी पत्नी लताबाई या कामावर तर मुलगा विकास महाविद्यालयात गेला होता. साईदास घरी एकटे होते. दुपारी २़२० वाजेच्या सुमारास मुलगा विकास हा जेवणासाठी घरी आला. दरवाजा उघडला असता, त्याला वडील साईदास हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी शेजारील बंकट मांगीलाल चव्हाण यांना प्रकार कळविला. रहिवाशांच्या मदतीने पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. याठिकाणी मुलगा व पत्नी यांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव