शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे टेन्ट हाऊस मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:08 IST

नातेवाईकांची रूग्णालयात गर्दी

ठळक मुद्देकुटुंबियांचा आक्रोशआत्महत्तेचे कारण मात्र समजून आलेले नाही़

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - कुटुंबिय दुसऱ्या मजल्यावर झोपलेले असताना घराच्या खालच्या खोलीत गळफास घेऊन संजय अरूण पंगारे (वय-४४, रा़ गुजराज पेट्रोलपंप परिसर) यांनी जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ४़३० वाजता घडली़ आत्महत्तेचे कारण मात्र समजून आलेले नाही़संजय अरूण पंगारे हे पत्नी, मुलगा व दोन मुलींसह गुजराल पेट्रोल पंप परीसरात वास्तव्यास होते़ त्याचे याच परिसरात वैष्णवी टेन्ट हाऊसेचे दुकान आहे़सोमवारी दुपारी घराच्या खालच्या खोलीत जास्तच उकाडा वाटत असल्यामुळे पत्नी, मुलगा व मुली हे वरच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेले़कुटुंबिय वरच्या खोलीत झोपलेले असल्याचे पाहून संजय यांनी खालच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला़ मुलगा सोनू खाली आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला़ त्याने आईला बोलविल्यानंतर संजय यांना रिक्षातून त्वरीत जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले़ यावेळी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.कुटुंबियांचा आक्रोशसंजय यांचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नी व मुलाने रूग्णालयात हंबरडा फोडत एकच आक्रोश केला़ यावेळी नातेवाईकांची गर्दी रूग्णालयात झाली होती़ दरम्यान, यापूर्वी देखील एकदा त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे काहीनी सांगितले़

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव