शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहिता व तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:10 IST

जळगाव : पिंप्राळा हुडको येथील मुळ रहिवाशी असलेल्या संतोष फकिरा अंभोरे (३७, ह.मु.बांभोरी, ता. धरणगाव) या तरुणाने बांभोरी येथील ...

जळगाव : पिंप्राळा हुडको येथील मुळ रहिवाशी असलेल्या संतोष फकिरा अंभोरे (३७, ह.मु.बांभोरी, ता. धरणगाव) या तरुणाने बांभोरी येथील गिरणा नदीपात्रातील विहिरीत उडी घेऊन तर आजाराला कंटाळून आशा सुनील कुमावत (३९, रा.बळीराम पेठ) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना बुधवारी सकाळी घडल्या.विहिरीत उडी घेऊन आत्महत्यासंतोष अंभोरे बुधवारी सकाळी १०.३० वाजता बांभोरी गिरणा नदीपात्रातील विहिरीत उडी घेतली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष हा वाळूच्या ठेक्यावर मजुरीचे काम करायचा. गेल्या आठवड्यापासून कुटुंबात वाद सुरु असल्याने पत्नी खेडी-कढोली येथे माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो जास्त तणावात आला होता. पोहणाऱ्या तरुणांनी संतोषचा विहीरीतून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. संतोष याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्यादुर्धर आजाराला कंटाळून आशा सुनील कुमावत या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशा यांचे पती सुनील नानासाहेब कुमावत हे पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरीला आहेत. पत्नी आशा यांच्यावर नाशिक येथील डॉक्टरांचे उपचार सुरु होते. पती सकाळी ९.३० वाजता ड्युटीवर तर मुलगा बाहेर गेल्याने त्या कालावधीत आशा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती सुनील कुमावत यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रदीप बडगुजर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव