शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 21:37 IST

नापिकी व कर्जामुळे समाधान कर्तारसिंग पाटील या शेतकºयाने आत्महत्या केली.

एरंडोल, जि.जळगाव : नापिकी व कर्जामुळे समाधान कर्तारसिंग पाटील (वय ३५, रा.गांधीपुरा, एरंडोल) या शेतकºयाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी या शेतकºयाचा मृत्यू झाला.गांधीपुरा भागातील यशोदीप चौकातील समाधान कर्तारसिंग पाटील या शेतकºयाने रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान विषारी द्रव्य प्राशन केले. बुधवारी सायंकाळी जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.त्यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर सोसायटी, बचतगट व खासगी सावकारीचे सात-आठ लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे त्यांनी आपल्या शेतात लावलेल्या ज्वारी पिकाचा तोंडाशी आलेला घास वाया गेला. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या चिंतेने त्रस्त होऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.विशेष म्हणजे त्यांची पत्नी इतर कुटुंबियांसह नंदुरबार येथे नातेवाईकाच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमाला गेलेली होती. तेव्हा समाधान यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, लहान भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याErandolएरंडोल