शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहाच्या भीतीने अल्पवयीन मुलीचा साखरपुडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 19:32 IST

जळगाव : प्रेम विवाह होण्याच्या भीतीने आई, वडील व मामा, मामी यांनी जबरदस्तीने साडे पंधरा वर्षाच्या मुलीचा रविवारी साखरपुडा ...

जळगाव : प्रेम विवाह होण्याच्या भीतीने आई, वडील व मामा, मामी यांनी जबरदस्तीने साडे पंधरा वर्षाच्या मुलीचा रविवारी साखरपुडा केला. २४ जानेवारी लग्नाची तारीखही निश्चित केली. या प्रकाराला विरोध असल्याने मुलीने साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मामा, मामीच्या घरुन या मुलीने पळ काढला व थेट सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यकर्त्यांनी समुपदेशन करुन या मुलीला शनी पोलिसांच्या माध्यमातून बालनिरीक्षणगृहात पाठविले.याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका खेडेगावातील साडे पंधरा वर्षाच्या मुलीचा पालकांनी रविवारी कासमवाडीतील तरुणासोबत जबरदस्तीने साखरपुडा केला. त्यानंतर २४ जानेवारी रोजी लग्न निश्चित केले. ही मुलगी प्रेमविवाह करेल, अशी भीती पालकांना होती, त्यामुळे त्यांनी तातडीने साखरपुडा व लग्न करण्याचा निर्णय घेतला. कायद्यानुसार १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करता येत नसल्याची जाणीव या मुलीला होती, त्यामुळे तिने शहरात एका रिक्षावर ‘महिलांच्या हक्काचा एक हात तुझ्या मदतीसाठी’ असे फलक वाचले होते व त्या फलकावर इंदूबाई बहुउद्देशिय महिला मंडळ, जळगाव असा उल्लेख व सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांचा क्रमांक होता. या मुलीने याच क्रमांकावर संपर्क साधून शनी पेठेत मंगला सोनवणे यांची भेट घेतली. त्यांनी जननायक फांउडेशनचे फरीद खान व प्रतिभा भालेराव यांच्या मदतीने मुलीचे समुपदेशन केले, त्यानंतर शनी पेठ पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या मदतीने सायंकाळी बालनिरीक्षणगृहात दाखल केले.
टॅग्स :Jalgaonजळगाव