शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:32 IST

फैजपूर विभागातील स्थिती : अनेक शेतकऱ्यांनी खाती क्रमांकच दिले नाही

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांनी अनुदानासाठी बँक खाते क्रमांक जमा करावे यासाठी फैजपूर मंडळ कार्यालयातर्फे बैठक घेण्यात आली. शेतकºयांनी बँक खाती क्रमांक दिले नसल्याने अनुदान पडून असल्याचे चित्र आहे. २५ सप्टेंबरपर्यंत संबंधित शेतकºयांनी आपले बँक खाते क्रमांक जमा करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.सण २०१७-१८ या खरीप हंगामातील कापूस लागवड केलेल्या शेतकºयांच्या कापूस पिकावर बॉंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले होते. या शेतकºयांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी मागणी केल्याने पंचनामे करण्यात आले होते. फैजपूर शिवारात एकूण ४३९ पंचनामे करण्यात आले होते. यापैकी अद्यापपावेतो २४२ नुकसानग्रस्त शेतकºयांनी बँक खाते जमा केलेले नाही.त्या नुकसान भरपाईचे अनुदान यावल तहसील कार्यालयात पडून आहे. हे अनुदान बँक खात्यावर जमा करण्यासाठी त्यांच्याकडून बँक खाते क्रमांक अद्याप तलाठी कार्यालयात जमा करण्यात आले नाही म्हणून बँक खात्यांअभावी शासनाचे हे अनुदान परत जाऊ नये म्हणून गुरुवारी फैजपूर पालिका सभागृहात बैठक झाली. फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी. भंगाळे अध्यक्षस्थानी होते.२५ सप्टेंबरपर्यंत कापूस बोंडअळीग्रस्त शेतकºयांनी आपले बँक खाते क्रमांक तलाठी कार्यालयात जमा करावे. बँक खाते मुदतीत जमा न झाल्यास हे अनुदान शासन जमा होणार असल्याचे फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी. भंगाळे यांनी सांगितले.या वेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कलीम खान हैदर, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे होते.बैठकीला जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, देवेंद्र साळी, चंद्रशेखर चौधरी, रवींद्र होले, पप्पू चौधरी भाजपा शहराध्यक्ष संजय रल, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद कौसर अली, शेख इरफान, राकेश जैन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यशस्वितेसाठी तलाठी एफ.एस.खान, डी.एल.तायडे, संजय राजपूत, आमोदे तलाठी एम.पी.खुर्दा यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :FarmerशेतकरीYawalयावल