शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वनजमीन परस्पर विक्री प्रकरणाचा अहवाल एक महिन्यात सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:14 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठळक मुद्देचौकशीसाठी समिती गठीततक्रारींची सखोल चौकशी करण्याबाबत सूचित

जळगाव : जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील वनविभागाच्या जमिनीची परस्पर विक्री प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. समितीने याबाबत चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील वनविभागाच्या जमीन परस्पर विक्री झाल्याच्या प्रकरणास ‘लोकमत’ने वाचा फोडली. १०० कोटींहून अधिक असलेल्या या जमीन घोटाळ्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे.या बाबत समिती अध्यक्ष व सदस्यांना जिल्हाधिकाºयांनी पत्र देऊन तक्रारदार आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याबाबत सूचित करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.अशी आहे चौकशी समितीअपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांंची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार अमोल निकम (जळगाव), भाऊसाहेब थोरात (भुसावळ), सहायक वन संरक्षक आर.एस. दसरे, वन परिक्षेत्र अधिकारी एन.जी. पाटील (जळगाव), आशुतोष बच्छाव (मुक्ताईनगर) यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :forestजंगलJalgaonजळगाव