शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

समांतर रस्ते कृती समितीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा, जळगावात पराग कोचुरे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:33 IST

जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षकांची चौकशी करून कार्यवाही व्हावी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - जमावबंदी आदेशाचे पालन न करता १० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या बेकायदा महामार्ग रोको आंदोलन प्रश्नी समांतर रस्ते कृती समिती व महापौर, नगरसेवक तसेच संबंधित सामाजिक, शैक्षणिक संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पराग कोचुरे यांनी केली आहे. या संबंधी त्यांनी पंतप्रधान कार्यालय, उच्चन्यायालय, शिक्षण विभाग यांना पत्र पाठविले असून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांचीदेखील सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.जमावबंदी लागू असताना १० जानेवारी रोजी शहरातील अजिंठा चौफुली येथे समांतर रस्ते कृती समितीने समांतर रस्त्यांसाठी केलेले आंदोलन हे बेकायदेशीर असून या आंदोलनात सहभागी समांतर रस्ते कृती समितीसह संस्था, लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच विद्यार्थी सुरक्षिततेचा विचार न करणाºया शाळा व्यवस्थापनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गेल्या महिन्यातच पराग कोचुरे यांनी केली होती.पंतप्रधान कार्यालय, उच्चन्यायालय, शिक्षण विभाग यांना पत्र पाठविले असून त्यात पुन्हा ही मागणी केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, या आंदोलनामुळे समांतर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला, हे समांतर रस्ते कृती समितीचे म्हणणे खोटे आहे. त्या काळात जमावबंदी लागू असताना या आंदोलनास परवानगीदेखील नाकारण्यात आली होती, मात्र समितीने जनतेला भडकावून हे बेकायदेशीर आंदोलन केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावhighwayमहामार्ग