शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव महाविद्यालयात विद्यार्थिनींनी गिरवले स्वयंसिद्धतेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 14:23 IST

रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या अंतर्गत स्वयंसिद्धा अभियान पार पडले.

भडगाव, जि.जळगाव : येथील रजनी देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या अंतर्गत स्वयंसिद्धा अभियान पार पडले. बदलत्या काळानुसार मुली व महिलांनी शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या कणखर होणे गरजेचे आहे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येते. या अभियानात विद्यार्थिनींसाठी आठ दिवसीय कराटे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.स्वयंसिद्धा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक बबनराव देशमुख होते.याप्रसंगी संचालक विजयराव देशपांडे, प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड हे उपस्थित होते. समारोप पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन व जळगाव जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष संजय वाघ यांच्या हस्ते झाला. यावेळी संचालक देशमुख, सतीश चौधरी, विजय देशपांडे उपस्थित होते. जळगाव जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव संदीप मनोरे, अश्विनी महाजन, कुसुम पाटील, मेघना महाजन व रामचंद्र पाटील यांनी विद्यार्थिनींना कराटेच्या माध्यमातून स्वरक्षणाचे विविध धडे दिले. यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी विक्रम बंगाले याला नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये बॉक्सिंग व तायक्वांडो या दोन क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गौरविण्यात आले.प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी व उपप्राचार्य प्रा. एस.आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अतुल देशमुख यांनी केले तर महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सी.एस.पाटील यांनी आभार मानले. यावेळी नगरसेविका योजना पाटील, रेखा पाटील उपस्थित होत्या.

टॅग्स :SchoolशाळाBhadgaon भडगाव