शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

‘आनंद तरंग’मधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 3:16 PM

विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम व संघर्षाला तोंड देण्याची इच्छा दाखवली तर ते त्यांच्या आयुष्यात निश्चितच यशस्वी होतात, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा.दीपक पाटील यांनी बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात वार्षिक पारितोषिक वितरणप्र्रसंगी केले.

ठळक मुद्देधरणगाव येथे रंगारंग कार्यक्रमबालकवी-कुडे विद्यालयाचा वर्धापन दिन सोहळा

धरणगाव, जि.जळगाव : विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम व संघर्षाला तोंड देण्याची इच्छा दाखवली तर ते त्यांच्या आयुष्यात निश्चितच यशस्वी होतात, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा.दीपक पाटील यांनी बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात वार्षिक पारितोषिक वितरणप्र्रसंगी केले. दुसऱ्या दिवशी झालेल्या आनंद तरंग या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष हेमलाल भाटिया, उपाध्यक्ष अंकुश पाटील, सचिव प्रा.रमेश महाजन, संचालक घनश्यामसिह बयस, रघुनाथ चौधरी, अ‍ॅड.राजेंद्र येवले, सुशीलभाई गुजराथी, शांताराम महाजन, ललित उपासनी, शोभा चौधरी, प्राथमिकचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील, ह.भ.प.भगीरथ चिंधू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.सचिव प्रा. रमेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी दहावीत प्रथम आलेली सृष्टी सतीश महाजन या विद्यार्थिनीसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी भूषण बाळासाहेब चौधरी याची आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा तसेच चारुदत्त पाटील याची जपान येथे निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी ए.पी. बाविस्कर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष सोनवणे, उपाध्यक्षा सुरेखा सचिन पतपेढीचे संचालक रवींद्र पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.आनंद तरंग या कार्यक्रमाचे उद्घाटन सपोनि गणेश आहिरे व सहाय्यक गुंजाळ यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता पहिलीपासून ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी धार्मिक, देशभक्तीसह विविध गिते सादर केली.दोन दिवसीय कार्यक्रमात सकाळ सत्रात ए.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार अ‍ॅड.राजेंद्र येवले यांनी मानले. प्रमुख के. जे. पवार यांनी बक्षिसांचे वाचन केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख परमेश्वर रोकडे केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीचे सदस्य ए.एच.पाटील, के.के.चव्हाण, तृप्ती पाटील, पल्लवी मोरे, स्वाती येवले समितीतील प्रमुख सहाय्यक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SchoolशाळाDharangaonधरणगाव