शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:14 IST

मुक्ताईनगर येथे सामान्यज्ञान परीक्षा

मुक्ताईनगर, जि.जळगाव : ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता खूप आहे. मात्र कस्तुरी मृगाप्रमाणे आपल्यालाच आपल्याजवळ असलेल्या गुणवत्तारुपी कस्तुरीचा पत्ता लागत नाही. त्यामुळे आपण त्या भागाला पैलू पाडून आपली गुणवत्ता सुधारावयास हवी, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले.येथील जी. जी. खडसे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सामान्यज्ञान परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. सदर परीक्षेस महाविद्यालयीन स्तरावरील ४५० विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे विभागून जागृती संजय कुरकुरे व वैभव राजेंद्र टोकरे यांनी मिळवले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून अभिषेक रावसाहेब पठारे व अक्षय कैलास पाटील, श्वेता लीलाधर शेंदुरकर व सागर गजानन जावरे यांनी मिळवले, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून शीतल निवृत्ती लोखंडे, अर्जुन विपुल खिरोळकर व मेघा श्रीकृष्ण आवारकर यांनी मिळविले.याप्रसंगी व्यासपीठावर मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी, मुक्ताईनगरचे प्रतिष्ठित नागरिक नितीन जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर.पाटील,उपप्राचार्या एन.ए. पाटील, उपप्राचार्य एस. एम. पाटील तसेच इतर प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.डॉ.सी.जे. पाटील, प्रा.डी.आर. कोळी, प्रा.वंदना चौधरी, प्रा.सी.ए.नेहेते, प्रा.डॉ.पी.एस.प्रेमसागर व प्रा.डॉ. गायकवाड यांनी प्रयत्न केले तर प्रा.व्ही.बी. डांगे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Educationशिक्षणMuktainagarमुक्ताईनगर