शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
3
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
4
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
5
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
6
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
7
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
8
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
9
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
11
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
12
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
13
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
14
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
15
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
16
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
17
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
18
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
19
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
20
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली निरिक्षण गृहाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:10 IST

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणाशास्त्र विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्ष एम.एड. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्यासाठी जळगाव ...

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणाशास्त्र विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्ष एम.एड. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्यासाठी जळगाव येथील मुलांचे व मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहास भेट दिली.यावेळी निरीक्षण गृह व बालगृहाच्या अधिक्षक जयश्री पाटील यांनी निरीक्षण गृह व बालगृहातील सोयी-सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रशासन व व्यवस्थापन, अध्ययन-अध्यापन, समुदेशन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी तेथील मुलां व मुलांशी संवाद साधून माहिती घेतली. निरीक्षण गृह व बालगृहातील मुलां व मुलींसाठी वह्या व पेन भेट म्हणून दिल्या. विद्यार्थ्यांसोबत प्रा.धमेंद्र जाधव व प्रा.जयश्री शिंगाडे उपस्थित होते. प्रात्यक्षिक भेट यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. मनिषा इंदणी व डॉ.संतोष खिराडे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव