शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कजगाव येथील विद्यार्थी २५ वर्षांनंतर एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:58 IST

ब. ज. हिरण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ३० रोजी पार पडला.

कजगाव ता. भडगाव, जि.जळगाव : येथील ब. ज. हिरण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ३० रोजी भडगाव रस्त्यावरील राजकुंवर मंगल कार्यालयात पार पडला.येथील १९९४ व १९९५ च्या दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सर्वांचे मोबाईल नंबर उपलब्ध करुन एक व्हाट्सप ग्रुप तयार करण्यात आला व सर्वांना नियोजित कार्यक्रमस्थळी हजर राहण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे १९९४ व १९९५ वर्षाच्या दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी स्नेहमेळाव्यात जमले.यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटत होते. जणू सर्व विद्यार्थी आपल्या पूर्वीच्या आठवणीतच हरवले होते. सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व मोठ्या उत्साहात स्नेह मेळावा पार पडला.यावेळी अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक व्ही.टी.वाणी होते. मुख्याध्यापक परमेश्वर मोरे, व्ही. एस. अमृते, ए. डी. पाटील, पी. सी. पाटील, बी. जे. पाटील, एस. के .पाटील, एस. बी. पवार, बी. के. पाटील, एस. एम .जैन, डी. पी .पाटील, एम. जी. पाटील, आर. डी. पाटील, एच. जे. पाटील व १९९४ व १९९५ च्या वर्षातील सर्वच शिक्षक उपस्थित होते व माजी विद्यार्थ्यामधून मंगलसिंग राजपूत, धीरज पाटील, योगेश पाटील, असिफ मणियार, उमेश वाणी, नीलेश महाजन, अमोल न्याती, अशोक महाजन, रफिक बागवान, संग्राम राजपूत, सविता जैन, अनिता जोशी, पूनम अमृतकर, तब्बू शेख, सुरेखा ठोके आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनप्रति प्रेम व्यक्त केले व त्या काळातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नात्यांचा गौरव करून आपल्या मनोगतात विविध गोष्टींना उजाळा दिला तर अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या गुरुजांना प्रति कृतज्ञता व्यक्त करून मनोगते व्यक्त केली. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्याही चेहºयावर एकमेकांविषयी आदर व्यक्त करत भावनिक वातावरण तयार झाले होते. 

टॅग्स :SchoolशाळाBhadgaon भडगाव