शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

जळगावातील विद्यार्थ्यांनी केले पेरणी दरम्यान बियाणे बचतीचे यंत्र विकसीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:59 IST

बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी विभागातील मुलांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक पेरणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे पेरणीचे काम सुलभ, सोपे आणि जलद गतीने होणार.

ठळक मुद्देएस.एस.बी.टी.अभियांत्रिकी कॉलेजचा उपक्रमइन्फॉरमेशन टेकनॉलॉजी विभागातील विद्यार्थ्यांचे संशोधनया यंत्रामुळे होणार १० ते २० टक्के बियाणे वाया

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१ : बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी विभागातील मुलांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक पेरणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे पेरणीचे काम सुलभ, सोपे आणि जलद गतीने होणार.शेतकºयांना पेरणी साठी फारच महागडे बियाणे खरेदी करावे लागते. त्यातच व्यवस्थित पेरणी न झाल्यास पीकही कमी येते. पेरणी दरम्यान साधारणपणे १० ते २० टक्के बीज वाया जाते. ही बाब लक्षात घेत आय.टी.विभागाच्या साफिया पटेल, पलक सोनवणे, प्रतीक्षा पाटील, रक्षदा सरादे व तृप्ती सोनवणे या विद्यार्थांनी पेरणीचे यंत्र इंटरनेट आॅफ थिंग्स च्या मदतीने विकसित केले आहे. या यंत्राद्वारे शेतकरी बांधव दोन रोपांमधील अंतर, बीज किती खोलवर गेले पाहिजे हे ठरवू शकतात. यंत्राला आॅटो मोड मध्ये ठेवून हेच काम यंत्र स्वत: करेल. या यंत्राद्वारे पेरणी केल्यास १००% हमखास पीक उतरेल व बियाण्याचे नुकसान होणार नाही. या उपकरणात 'सेन्सर' चा प्रामुख्याने वापर करण्यात आले आहे. हे सेन्सर जमिनीतला ओलावा शोधून किती खोलवर बीज पेरायचा आहे ते ठरवते. हे उपकरण बॅटरी वर चालणार असून बैल जोडीची आवश्यकता राहणार नाही. यासाठी विभाग प्रमुख डॉ उमेश भदादे, प्रोजेक्ट इंचार्ज प्रा. एस. जे. पाटील आणि प्रोजेक्ट गाइड प्रा.एन.पी.जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Jalgaonजळगावeducationशैक्षणिक