शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने विद्यार्थ्याचा मोबाईल लांंबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:54 IST

पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल

जळगाव : रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने रोहीत गजानन बोदडे (वय १७, रा.मुक्ताईनगर) या विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री साडे बारा वाजता एकलव्य क्रीडा संकुलाजवळ घडली.याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.रोहित बोदडे हा शासकीय तंत्रनिकेतन मध्ये दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. तो भूषण कॉलनीतील अजित प्रल्हाद पाटील यांच्या मालकीच्या खोलीमध्ये अन्य मित्रासोबत भाडेतत्वावर राहतो. सोमवारी रात्री रोहित हा मित्र रितेष आणि आदित्य असे तिघे सहकारी सैन्य भरतीसाठी त्यांच्या खोलीवर आलेल्या मित्रांना सोडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे गेले होते. नंतर रात्री हे तिघे जण परत येत असताना एकलव्य क्रीडा संकुलनाजवळच्या रस्त्याने दुचाकीवरुन आलेल्या एकाने रोहित याच्या हातात असलेला पाच हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून पसार झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव