शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दोन पोलिसात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:52 IST

किरकोळ वादातून पोलीस लाईनमध्ये मंगळवारी दुपारी एक वाजता दोन पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देकिरकोळ वादातून झाली हाणामारीपोलीस मुख्यालय व अधीक्षक कार्यालयात जोरदार चर्चाहाणामारीत एका पोलिसाचे फाटले कपडे

जळगाव : किरकोळ वादातून पोलीस लाईनमध्ये मंगळवारी दुपारी एक वाजता दोन पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. यात एका पोलिसाचे कपडे फाटले होते. या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद नसली तरी पोलीस मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात या फ्रि स्टाईलची जोरदार चर्चा होती.जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला असलेला एक कर्मचारी व दुसरा शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेला कर्मचारी दोन्ही पोलीस लाईनमध्ये शेजारी राहतात. गल्लीत दुचाकी पार्कींगचा असो कि अन्य वस्तू ठेवण्याबाबत एका कर्मचाऱ्याकडून सतत विरोध होत असतो. जागा कोणाच्याही मालकीची नसताना नेहमीच विरोध का या कारणावरुन या कर्मचाºयाचे इतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाशी सतत वाद झालेले आहेत. मंगळवारी या कर्मचाºयाने दुसºया कर्मचाºयाच्या पत्नीला अपशब्द वापरुन शिवीगाळही केली. त्यामुळे या महिलेने ही बाब पतीला सांगितली. नेहमीचाच वाद असल्याने संतापलेल्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयाने घर गाठून शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाची येथेच्छ धुलाई केली. कपडे फाटेपर्यंत या कर्मचाºयाला मारहाण झाली.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा