शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ब्रोकरला मारहाण करुन तीन लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:57 IST

नाशिकवाल्यांचे पैसे दे म्हणत चेतन लखीचंद छाजेड (३४, रा. चर्चच्या पाठीमागे,महाबळ परिसर) या ब्रोकरला तिघांनी त्यांच्यात कार्यालयात बेदम मारहाण केली. कॅबीनच्या काचेवर डोके आदळल्याने छाजेड रक्तबंबाळ झाले. दरम्यान, मारहाणीनंतर तिघांनी तीन लाख रुपये रोख व हातातील सोन्याच्या अंगठ्या लांबविल्याचा आरोप आहे. सोमवारी रात्री आठ वाजता शिवतीर्थ मैदानाच्या परिसरात ही घटना घडली.

ठळक मुद्दे शिवतीर्थ मैदानाजवळील घटना  ठार मारण्याची सुपारी घेतल्याची दिली धमकीकार्यालयाची तोडफोड

जळगाव : नाशिकवाल्यांचे पैसे दे म्हणत चेतन लखीचंद छाजेड (३४, रा. चर्चच्या पाठीमागे,महाबळ परिसर) या ब्रोकरला तिघांनी त्यांच्यात कार्यालयात बेदम मारहाण केली. कॅबीनच्या काचेवर डोके आदळल्याने छाजेड रक्तबंबाळ झाले. दरम्यान, मारहाणीनंतर तिघांनी तीन लाख रुपये रोख व हातातील सोन्याच्या अंगठ्या लांबविल्याचा आरोप आहे. सोमवारी रात्री आठ वाजता शिवतीर्थ मैदानाच्या परिसरात ही घटना घडली.           याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चेतन छाजेड यांचे शिवतीर्थ मैदानाजवळ अंतरिक्ष भवनच्या शेजारी कार्यालय आहे. ते कार्यालयात असताना अचानक तीन ते चार जण तेथे आले. नाशिकच्या माणसाचे पैसे दे असे सांगत वाद घालायला सुरुवात केली. कोणते पैसे व कोण नाशिकचा माणूस असे छाजेड यांनी विचारले असता तिघांनी मारहाण करायला सुरुवात केली. दोघांनी त्यांना धरुन डोके कॅबीनच्या काचेवर आदळले, त्यामुळे डोक्यात काच घुसून ते रक्तबंबाळ झाले. कार्यालयातील अकाऊंट कुळकर्णी व सहकाºयांनी बचावासाठी धाव घेतली असता मारहाण करणारे पळून गेले. यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयातील तीन लाख रुपये रोख व छाजेड यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्याही काढून घेतल्याची माहिती लोमेश सपकाळे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव