जळगाव : वीज पुरवठा खंडीत केल्याने संतप्त झालेल्या वाल्मीक नगरातील रहिवाशांनी गुरुवारी सकाळी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे जळगाव आसोदा रस्त्यावरी वाहतुकीचा सकाळी १० ते १२ या वेळेत खोळंबा झाला. अवाजवी आलेले बिल मान्य नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
वीजेसाठी जळगावात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:18 IST