शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील खंडेराव नगरात दोन गटात दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:40 IST

खंडेराव नगरात शुक्रवारी रात्री दहा वाजता लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन वाद झाला़ यामुळे दोन गट समोरासमोर आल्याने जमावाकडून दगडफेक झाली.

ठळक मुद्देदोन्ही गटातील सहा जण किरकोळ जखमीदगडासह लाकडी दांडे व लाठ्याकाठ्यांचा वापरदोन्ही गटांतर्फे रामानंद नगरात तक्रार दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२ - खंडेराव नगरात शुक्रवारी रात्री दहा वाजता लहान मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन वाद झाला़ यामुळे दोन गट समोरासमोर आल्याने जमावाकडून दगडफेक झाली. यात दोन्ही गटातील सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. दोघांनी एकमेकांविरुध्द रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे़या घटनेत दगडांशिवाय लाकडी दांडे व लाठ्याकाठ्यांचा वापर झाल्याचे दोन्ही गटाचे म्हणणे आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी रिक्षा चालक शेख मेहमूद शेख हुसेन पिंजारी (वय ६० ) यांनी दिलेल्या तक्रारीत बाशिद रमजान पिंजारी, हसन रमजान पिंजारी व त्यांच्या दोन मुलांनी किरकोळ कारणावरुन वाद घालून मारहाण केली असे म्हटले आहे तर जावेद पिंजारी वय १७ रा़ खंडेराव नगर याच्या तक्रारीत महेमूद पिंजारी, मुश्ताक पिंजारी, साहिल फारुख पिंजारी व खलिद पिंजारी यांनी लहान मुलांच्या भांडणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली़ तसेच लाठ्याकाठ्या व दगडांचा मारा केल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा