शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:48 IST

जळगाव : वडीलांचे निधन झाल्यामुळे पुण्याला गेलेले संजय नारायण मालपुरे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करित १ लाख रूपायांचा ...

जळगाव : वडीलांचे निधन झाल्यामुळे पुण्याला गेलेले संजय नारायण मालपुरे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करित १ लाख रूपायांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी सायंकाळी गायत्री नगरात उघडकीस आली आहे़ चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यत फेक लेले आढळून आले.गायत्री नगरातील गायत्री मंदिराजवळ संजय नारायण मालपुरे कुटूंबीयांसह राहतात़ दरम्यान, त्यांचे वडील नारायण राजाराम मालपुरे यांचे पुण्यात निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तु कुटूंबीयांसह पुण्याला गेले. अंतिम विधी आटोपून रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले़यावेळी चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून कपाटातील एक लाख रुपये रोख तीन तोळ्याची सोन्याची पोत, ३ ग्रॅमचे कानातले दागिने, ५ ग्रॅमची अंगठी आणि १० ग्रॅमची सोन्याची चैन असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार मालपुरे यांच्या पाहणीत दिसून आला़ संजय मालपुरे हे एमआयडीसीतील एका दालमिल कंपनीत कामाला आहे तर त्यांची पत्नी रत्ना संजय मालपुरे ह्या क्रीडा रसिक प्राथमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव