शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कर्जाबाबत खुद्द राज्यमंत्री कांबळे अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:33 IST

अपंग कल्याण महामंडळामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षात कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. मात्र याबाबतची माहिती खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना येथील आढावा बैठकीतच समजली.

ठळक मुद्देसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी घेतली आढावा बैठककर्जवाटप थांबविल्याने अधिकाऱ्यांबाबत नाराजीजि.प.समाज कल्याण विभागाला ६२ कोटींचा निधी

जळगाव : अपंग कल्याण महामंडळामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षात कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. मात्र याबाबतची माहिती खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना येथील आढावा बैठकीतच समजली. याबाबत कांबळे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत चुकीचे निर्णय घेणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात राज्यमंत्री कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.जि. प. ला निधी मिळाला, पण खर्च झाला नाहीजिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला ६२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र त्यापैकी केवळ २४ कोटी विविध योजनांवर खर्च झाला. याबद्दलही राज्यमंत्री कांबळे यांनी जाब विचारत निधी केव्हा खर्च करणार असा प्रश्न केला.चाळीसगाव येथे नवीन वसतिगृह तातडीने सुरू कराचाळीसगाव येथे २०० निवास क्षमतेचे वसतिगृह मंजूर आहे. याठिकाणी जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था होण्यासाठी अधिक निवास क्षमतेची इमारत भाड्याने घेण्यात यावी.शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित ठेवू नये, अशा सूचनाही राज्यमंत्री कांबळे यांनी दिल्या.यावेळी कांबळे यांनी विविध महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. अपंग कल्याण महामंडळातर्फे किती कर्ज प्रकरणे झालीत ? असा प्रश्न त्यांनी विचारला असता यंदा कोणतीही प्रकरणे झाली नाहीत. मागील प्रकरणे मार्गी लागल्यावर नवीन प्रकरणे हाती घ्या, म्हणजे पेंडिंग प्रकरणे जास्त दिसणार नाहीत, असे आदेश महामंडळाच्या आयुक्तांनी दिले असल्याची माहिती येथील स्थानिक अधिकाºयांनी मंत्र्यांना दिली. यावर राज्यमंत्री कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत हा चुकीचा इलाज सुचविणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Dilip Kambleदिलीप कांबळेJalgaonजळगाव