शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

जळगाव येथे मौखीक आरोग्य तपासणी व कुष्ठरोग शोध मोहिमेस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:34 IST

जनजागृती रॅलीने वेधले लक्ष

ठळक मुद्देघरोघरी जाऊन करणार तपासणीजि.प. अध्यक्षांसह अधिका-यांकडून सफाई अभियान

जळगाव : राष्ट्रीय असंर्गजन्य रोग नियंत्रण अंतर्गत जि.प. आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय अंतर्गत २ आॅक्टोबरपासून मौखीक आरोग्य तपासणी व कुष्ठरोग शोध मोहिमेस सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर कुष्ठरोग शोध मोहिमेच्या जनजागृतीसाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिंनींची जनजागृती रॅली काढली. यावेळी तंबाखू मुक्तीची कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.जिल्हा परिषद ते जिल्हा रुग्णालय दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीपूर्वी कुष्ठरोग बाबत तसेच तंबाखू दुष्परीमाणबाबत माहिती देण्यात आली.घरोघरी जावून होणार कर्करोगाबाबत तपासणीमौखीक आरोग्य तपासणी अंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आशांमार्फत घरोघरी जावून कर्करोगाबाबत तपासणी करण्यात येणार आहे. घरोघरी भेट देऊन ३० वर्षांवरील व उपकेंद्रात आलेले रुग्ण व नातेवाईक यांची रोज तपासणी करण्यात येणार आहे.जि.प. अध्यक्षांसह अधिका-यांकडून सफाई अभियानजिल्हा परिषदमध्ये सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेतील कार्यालय व परिसरामध्ये साफसफाई केली. यावेळी जि.प अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनीही स्वच्छता मोहिमेत भाग घेवून स्वत: स्वच्छता मोहिमेस आरोग्य विभागातून प्रारंभ केला. यावेळी अधिकाºयांनीदेखील परिसर स्वच्छ करून अभियानात भाग नोंदविला. यावेळी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्या कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, राजन पाटील, बी.ए. बोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी. एस. पोटोळे, डॉ. प्रमोद पांढरे, डॉ. बी.आर. पाटील, डॉ. संजय चव्हाण, डॉ. गोल्डी चावला, डॉ बाळासाहेब बाबळे, डॉ. अमोल पाटील, अजय चौधरी, विलास बोंडे, विद्या राजपूत व आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव