शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

एसटीचा मुक्ताईनगरात चक्काजाम

By admin | Updated: January 19, 2017 00:16 IST

पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद : अंतुली-मुक्ताईनगर बसच्या वाहकास बस थांबवून मारहाण

मुक्ताईनगर : तालुक्यातील अंंतुर्ली फाट्यावर एकाने बस अडवून चालकास मारहाण केल्याची घटना १८ रोजी सकाळी सहा वाजता घडली. त्यामुळे संतप्त कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन करुन एसटीचा चक्का जाम केला.दरम्यान, चालकाच्या फियार्दीवरुन  आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. परंंतु जोपर्यंंत चालकास मारहाण करणाºया आरोपीस  अटक होत नाही. तोपर्यंंत कामगारांंनी चक्का जाम आंंदोलनाचा पवित्रा  घेतल्याने तब्बल साडेतीन तास प्रवाशाना ताटकळत थांंबावे लागले.याबाबत मुक्ताईनगर आगारातील अंंतुर्ली-मुक्ताईनगर मुक्कामी बस   सकाळी सहा वाजता अंंतुर्ली येथून मुक्ताईनगरकडे मार्गस्थ झाली. मात्र अचानक ६:१० वाजता अंंतुर्ली फाट्यावर बसच्या मागुन दुचाकीने  पाठलाग करीत सुनील जगन्नाथ चौधरी या इसमाने रस्त्यावर बससमोरच दुचाकी आडवी करुन बसचालक व्ही.व्ही बडगुजर यांंना शिवीगाळ करीत मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे घाबरलेल्या बडगुजर यांंनी मुक्ताईनगरला सहकारी कर्मचाºयांंना घडलेली घटना भ्रमणध्वनीद्वारे कळविली.दरम्यान एकाच महिन्यात बस चालक व वाहकांंना मारहाणीच्या प्रकरण वाढल्यामुळे एस.टी. कामगार संंघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद धायडे यांंनी जोपर्यंंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंंत  बस आगार व बस स्टॅँंड आवारात चक्का जाम आंंदोलनाचा पवित्रा घेतला. सकाळी ६:३० वाजेपासून थेट १०  वाजेपर्यंंत म्हणजे तब्बल साडेतीन तास चाललेल्या या आंंदोलनामुळे सकाळी प्रवास करणारे शासकीय कर्मचारी, विद्यार्थी शिवाय  इतर प्रवाशांंची प्रचंंड गैरसोय झाली.दरम्यान   आंंदोलनावेळी बडगुजर यांंच्या फियार्दीवरुन मुक्ताईनगर पोलिसात सुनील जगन्नाथ चौधरी याच्याविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंंगळे हे करीत आहे.  तब्बल साडेतीन तास चाललेल्या आंंदोलनाची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख चंंद्रकांंत पाटील यांंनी आंंदोलनकर्ते एस.टी.कामगारांंची भेट घेवून  चक्काजाम आंंदोलन थांंबविण्याचे आवाहन केले. कामगारांंनीही    प्रतिसाद देत   सकाळी दहा वाजता आंंदोलन स्थगित करुन प्रवाशांंच्या सेवेत दाखल झाले.  एस.टी. कामगार संंघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद धायडे यांंच्यासह बी.आर खान, एन.जी देशमुख, एम.जी.काळे, एस.पी नायसे, कैलास वंंजारी, राहुल खोसे, व्ही.डी. ठाकरे, एन.पी.पाटील, ए.टी.पाटील यांंच्यासह असंंख्य कामगार उपस्थित होते.यांंच्यासह असंंख्य कामगार उपस्थित होते. दरम्यान वारंंवार कर्मचाºयांंना मारहाणीचे प्रकार वाढल्याने कर्मचाºयांंच्या सुरक्षेची समस्या उद्भवत असल्याची भावना   कर्मचाºयांंनी बोलून दाखविली. (वार्ताहर)क्षुल्लक कारणावरुन कामगारांना मारहाण करण्याची प्रवृृत्ती वाढीस लागली. मारहाण करणाºयांंना राजकीय पाठबळ दिले जाते व वादावर पडदा पडतो. परंंतु मारहाणीच्या प्रकारांंमध्ये वाढ होत आहे.हे प्रकार न थांंबल्यास आमरण उपोषण केले जाईल.- प्रमोद धायडे, एस.टी कामगार संंघटना जिल्हा उपाध्यक्ष