शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

लग्नाला गेलेल्या विमा सल्लागाराच्या घरात चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:52 IST

चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या विमा सल्लागार प्रदीप नारायण बेहेडे (रा़ हरेश्वर नगर, रिंगरोड परिसर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल, कॅमेरा तसेच दहा हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली़

ठळक मुद्देहरेश्वरनगरातील घटनासुमारे ३० हजारांचा ऐवज लंपासजिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल

जळगाव- चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या विमा सल्लागार प्रदीप नारायण बेहेडे (रा़ हरेश्वर नगर, रिंगरोड परिसर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल, कॅमेरा तसेच दहा हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली़ याप्रकरणी बेहेडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़प्रदीप बेहेडे हे हरेश्वरनगरात पत्नी मंगला यांच्यासह वास्तव्यास आहेत़ विमा सल्लागार म्हणून ते काम करतात़ १४ जुलै रोजी चुलत भावाच्या मुलीचे लग्न असल्यामुळे १३ रोजी रात्रीच ते घराला कुलूप लावून पत्नीसह पुणे येथे गेले. त्यामुळे घरात कुणीही नव्हते़ १४ तारखेला लग्न आटोपून बेहेडे हे नातेवाईकांकडेच थांबले़ चोरट्यांनी बंद घराच्या लोखंडी दाराचा कडी-कोयंडा कापून आतल्या लाकडी दाराचे कुलूप टॉमीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला़ घरातील सामान फेकून चोरट्यांनी दागिने शोधण्याचा प्रयत्न केला़ घरात दागिने आढळून न आल्यामुळे चोरट्यांनी कपाटातील दहा हजार रूपयांची रोकड व दोन मोबाईल तसेच दोन लहान कॅमेरे घेऊन पोबारा केला़

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा