शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

चोपडा तालुक्यातील भवाडे येथील इसमास झोपेतच सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:53 IST

जळगाव : रात्री घरात झोपलेले असताना कालू धनू भील (४०, रा. भवाडे, ता. चोपडा) यांच्या बनियानमध्ये शिरुन सपाने दंश केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. भील यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.या संदर्भात भील यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कालू भील हे आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपलेले ...

जळगाव : रात्री घरात झोपलेले असताना कालू धनू भील (४०, रा. भवाडे, ता. चोपडा) यांच्या बनियानमध्ये शिरुन सपाने दंश केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. भील यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.या संदर्भात भील यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कालू भील हे आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपलेले होते. त्या वेळी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्यांच्या कंबरेला सपाने दंश केला. कपड्यांमध्ये काय आहे म्हणून घाबरुन जात भील उभे राहिले व बनियान झटकली. त्या वेळी साप खाली पडला. मात्र तोपर्यंत त्याने भील यांच्या कंबरेला दंश केलेला होता.सर्पदंश झाल्यानंतर जवळपास दोन तास परिसरात घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना चोपडा येथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार भील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव