शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 15:58 IST

गेल्या नोव्हेंबरपासून केळी भावात घसरण सुरू असून, डिसेंबर महिना सुरू होताच बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर बºहाणपूरला केळीवर मोठी मंदीची लाट आली असून बºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी झाले आहेत.

ठळक मुद्देरावेर येथून कांदेबागाचे स्वतंत्र भाव नाहीनोव्हेंबरपासून घसरण कायमबºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी

यावल, जि.जळगाव : गेल्या नोव्हेंबरपासून केळी भावात घसरण सुरू असून, डिसेंबर महिना सुरू होताच बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर बºहाणपूरला केळीवर मोठी मंदीची लाट आली असून बºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी झाले आहेत.गेल्या २२ आॅक्टोबरला बºहाणपूर येथे २१५० रुपयांच्या भावाचा २०१८ चा उच्चांक गाठला होता तर १ डिसेंबरसाठी ते केळी भाव १०२५ असे घसरले. म्हणजे अवघ्या सव्वा महिन्यात बºहाणपूर येथे केळी भावात निम्म्यापेक्षाही जास्त घसरण झाली. बºहाणपूर येथे एकूण ८६ ट्रकची आवक होऊन १ तारखेसाठी उच्च केळीचे भाव १०२५ असे घसरले. सर्वसाधारण भाव ७०० रुपयापासून १०२५ असे राहिल्याने उच्च केळी भाव जिल्ह्यापेक्षा कमी झाले आहे.रावेरसह जिल्ह्यात ती केळीवर मंदीची लाट आली आहे. रावेर येथे १ नोव्हेंबरला केळीचे भाव १२४० रुपये फरक २० असे होते. नंतर २ नोव्हेंबरपासून तेथे केळी भावात घसरण झाली आणि पाहता पाहता एका महिन्यात फरकासहीत केळी भावात २१९ रुपयाची घसरण झाली. रावेर येथे केळी भाव १०४५ रुपये फरक १६ असे घसरले.रावेरसह जळगाव आणि चोपडा येथेही केळी भाव घसरुन मंदीची लाट आली आहे. जळगाव कांदे बाग १००५ फरक १४, तर चोपडा कांदेबाग ९९५ फरक १४ असे घसरले. केळीच्या मागणीत झालेली घट आणि थंडीची लाट यामुळे मंदीची लाट आल्याचे बोलले जात आहे.जळगाव आणि चोपडा येथे गेल्यावर महिन्यापासून कांदे बागाचे स्वतंत्र भाव काढणे सुरू आहे. मात्र अद्याप रावेर येथून कांदेबागाचे स्वतंत्र भाव नसल्याने कांदे बागाला जुनारी केळी भाव मिळत आहे. रावेर व यावल तालुक्यात कांदे बागाची लागवड कमी असते. यावल तालुक्यात मात्र चांगली लागवड होत असून कापणी सुरू आहे. म्हणून कांदे बागचे स्वतंत्र भाव काढण्यात यावे.

टॅग्स :fruitsफळेYawalयावल