शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात सहा जणांना डेंग्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:57 IST

सिंधी कॉलनीवासीयांतर्फे पालिकेत धाव

ठळक मुद्देसंतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना मंगळवारी निवेदन दिले.प्रभागात लवकरच साफसफाई करावी या आशयाचे निवेदन पालिका प्रशासनाला दिले.

भुसावळ, जि.जळगाव : शहरात सहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, गेल्या महिनाभरात बारापेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. एका खासगी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. येथील एका खासगी रुग्णालयात तीन तर शहरातील सिंधी कॉलनीतील अन्य तीन रुग्ण डेंग्यूची लागण झाल्याने शहरात तीन खासगी वेगळ्या दवाखान्यात उपचार घेत आहे.शहरातील गंगाराम प्लॉट, महेशनगर व अन्सारुल्ला मशीद परिसरातील असे तीन तर सिंधी कॉलनीतील तीन रुग्णांवर डेंग्यूची लागण झाल्यामुळे उपचार सुरू आहे. दिवसागणिक डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढच होत असून, शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, डेंग्यूसारख्या गंभीर आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणीसाठवण करू नये. स्वच्छता राखावी, एक दिवस कोरडा दिवस म्हणून पडावा. अंगभर कपडे घालावे, असे आवाहन डॉ.राहुल जावळे यांनी केले.तसेच याची लक्षणे दिसतात लागलीच तपासणी करून आणयाचा सल्लाही दिला.प्रभाग २१ मधल्या सिंधी समाज बांधवांनी प्रभागात साफसफाई होत नाही. यामुळेच प्रभागातील तीन जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यBhusawalभुसावळ