शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे एकाच रुग्णालयात डेंग्यूचे सहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:46 IST

शहरवासीयांमध्ये भीती

ठळक मुद्देदररोज दोन ते तीन जणांना लागणस्वाईन फ्लूने दोन बळी घेतल्यानंतर शहरात डेंग्यूचाही कहर

जळगाव : शहरात डेंग्यूचा कहर दिवसेंदिवस वाढत असून खोटेनगरातील धनश्री नगरमधील १५ वर्षीय मुलाला डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलासोबतच एकाच रुग्णालयात सहा डेंग्यूचे रुग्ण असून इतर भागातही डेंग्यू सदृष्य आजाराच्या लक्षणाने नागरिक भयभीत झाले आहे.वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढून अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. त्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून डेंग्यूने कहर केला आहे. दीड महिन्यात शहरातील हजारो घरांमध्ये डेंग्यूच्या अळ््या आढळून आल्या होता व याच दरमयान शिवाजीनगरातील एका बालिकेचा डेंग्यूने बळी घेतला होता.आता पुन्हा दररोज दोन ते तीन रुग्ण डेंग्यूचे येत असल्याची माहिती मिळाली. यामध्ये धनश्री नगरातील पराग शालीग्राम पाटील (१५) या मुलालाही डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर मुलास तीन ते चार दिवसांपासून थंडी-तापचा त्रास होत होता. त्याला रुग्णालयात दाखविले असता डॉक्टरांनी रक्त तपासणी करण्यास सांगितले. या तपासणीत डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. या मुळे मुलाचे कुटुंब भयभीत होण्यासह परिसरातही भीतीचे वातावरण पसरले आहे. या सोबतच एकाच खाजगी रुग्णालयात सहा डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यास डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे.शहरातील मेहरुण परिसर, वाघ नगर, रुख्मीनी नगर, समता नगर या भागातदेखील डेंग्यू सदृष्य आजाराची लक्षणे असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागात ताप येणे, डोके दुखणे, मळमळणे अशी लक्षणे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे नागरिक खाजगी रुग्णालयात धाव घेत असून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान, स्वाईन फ्लूने दोन बळी घेतल्यानंतर शहरात डेंग्यूचाही कहर वाढत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव