शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चांदीच्या भावात एकाच दिवसात दीड हजाराने घसरण; सोनेही ३०० रुपयांनी घसरले

By विजय.सैतवाल | Updated: July 22, 2023 16:31 IST

गेल्या अनेक दिवसांपासून ७० ते ७१ हजार रुपयांदरम्यान असलेल्या चांदीच्या भावात गेल्या १० दिवसांपासून मोठी वाढ होत गेली.

जळगाव : तीन दिवसांपूर्वी ७६ हजार रुपयांच्या पुढे गेलेल्या चांदीच्या भावात शनिवार, २२ जुलै रोजी एकाच दिवसात एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ७४ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात शनिवारी ३०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले. 

गेल्या अनेक दिवसांपासून ७० ते ७१ हजार रुपयांदरम्यान असलेल्या चांदीच्या भावात गेल्या १० दिवसांपासून मोठी वाढ होत गेली. यात १३ जुलै रोजी एकाच दिवसात दोन हजार ८०० रुपयांची वाढ होऊन चांदी ७४ हजार ३०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर ही वाढ कायम राहत १९ जुलै रोजी ती ७६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. २० रोजी पुन्हा वाढ होऊन तिचे भाव ७६ हजार ५०० रुपये झाले. मात्र २१ जुलै रोजी २०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर पुन्हा शनिवार २२ रोजी थेट एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली व चांदी ७४ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. 

अशाच प्रकारे १९ जुलै रोजी ६० हजार २५० रुपये प्रति तोळ्यावर पोहचलेले सोने २० रोजी ६० हजार ३०० रुपये झाले. त्यानंतर २१ रोजी मात्र ३०० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार रुपयांवर आले. शनिवार, २२ रोजी पुन्हा ३०० रुपयांची घसरण होऊन सोने ५९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर घसरुन ८१.१२ रुपयांवर आले. त्यामुळे सोने-चांदीचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव