शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांची चुप्पी विरोधकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 23:14 IST

समान निधी वादाचा ‘पॅटर्न’ रिपीट

जळगाव : जि.प.त जिल्हा नियोजनकडून आलेल्या निधीच्या समान वाटणीवरून उठलेल्या वादळात अखेर भाजपने त्यांच्या सदस्यांना जवळ करून त्यांना शांत केले मात्र, या वादात भाजपच्या गटाला साथ देणाºया विरोधकांचे नुकसान झाले आहे़ गेल्या वेळी जी खेळी भाजपने खेळली तीच पुन्हा रिपीट झाल्याने विरोधकांना पुन्हा भोपळा मिळाला आहे़जिल्हा नियोजनकडून मिळालेल्या निधीच्या ३० टक्के उर्वरित निधीतून सुमारे २० कोटींच्या वर रूपयांची कामे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते व काही सदस्यांनी परस्पर वाटून घेतल्याचा आरोप करीत भाजपसह राष्ट्रवादी व सेनेच्या काही सदस्यांनी केला होता व थेट स्थायी समितीची सभाच रोखून जाब विचारला होता़ तीन दिवस हा वाद गाजला अखेर अध्यक्ष निवडीच्या वेळी गोंधळ नको म्हणून भाजपच्या वरिष्ठांनी जि़ प ़ गटनेते पोपट भोळे यांच्यावर जबाबदारी सोपवून हा वाद मिटविण्याचे सांगितले.विरोधकांचा मार्ग चुकला?निधीत समान हिस्सा मिळावा यासाठी भांडणाऱ्यांमध्ये अनेक विरोधकही होते़ या सदस्यांनी भाजपच्या गटाबरोबर जाण्यापेक्षा त्यांच्या पक्षांच्या गटनेत्यांच्या माध्यमातून अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्याकडे मागणीचे प्रस्ताव पाठवायला हवे होते़ ते नियमात बसणारे व प्रोटोकॉल पाळणारे राहिले असते़ किमान काही कामे मिळविता आली असती, असे काही वरिष्ठ सदस्य सांगतात़ मात्र, या सदस्यांनीही तीच चूक केली जी गेल्यावेळी शिवसेनेच्या सदस्यांनी केली होती़ तेव्हाही भाजपच्या गटाने सेना सदस्यांना एकटं सोडल होते़ या गटाबरोबर जावू नका तुमचे नुकसान होईल, असेही काही सदस्यांनी विरोधी सदस्यांना समजावले होते़नाराजांना २० लाखसमान निधीवरून सुरू झालेल्या या वादात भाजपच्या नाराज सदस्यांना २०-२० लाख रूपयांची कामे मिळाल्याचे सूत्रांकडून समजते़ यानंतर या सदस्यांनी माघार घेतल्याने हे वादळ शमले़ अध्यक्षपदात गट-तट नको यासाठी भाजपने काळजी म्हणून अतिशय तत्काळ ही बैठक घेऊन हा विषय मार्गी लावल्याचे चित्र आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव