शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमास मान्यतेचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:05 IST

अहवाल तयार करून ‘एमसीआय’कडे रवाना

जळगाव : नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेले भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे(एमसीआय) पथक सकारत्मक असल्याचे संकेत असून या अभ्यासक्रमास मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे समजते. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर बुधवारी पथकाने आपला अहवाल तयार केला व तो कुरीयरने एमसीआयकडे पाठविला.जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात जिल्हा रुग्णालयापासून झाली आहे. प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने तत्काळ द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव मागविला व त्यानुसार येथे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी तयारीदेखील सुरू झाली. द्वितीय वर्षाच्या या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे(एमसीआय) पथक मंगळवारी सकाळी जळगावात दाखल झाले होते. या पथकात बंगलोर मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. बी. विश्वनाथ, भावनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. धर्मेश पटेल, उत्तर प्रदेश रुरल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे प्रा. डॉ. स्नेहासीस भुनिया यांचा समावेश होता.या तीन सदस्य असून त्यांनी द्वितीय वर्षासाठीच्या सर्व विभागांची तसेच रुग्णालयातील इतर कक्षांची पाहणी करून तेथील तयारीचा आढावा घेतला.सकारात्मक अहवाल?एमसीआयने ठरवून दिलेल्या नमुन्यामध्ये या पथकाने बुधवारी अहवाल तयार केला व तो कुरियरने दिल्ली येथे पाठविला. हा अहवाल सकारात्मक असून द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमास मान्यता मिळू शकेल, असे संकेत आहे.या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे होते.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव