शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठेवी परत मिळत नसल्याने जळगाव जिल्हा उपनिबंधकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:54 IST

ठेवीदार संतप्त : ठेवी का मिळत नाही?

जळगाव - जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी दहा-बारा वर्षे होऊनही परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांना त्यांच्याच दालनात गाठून घेराव घातला. तसेच ठेवी का मिळत नाही? असा सवाल उपस्थित करून ठेवीदारांनी उपनिबंधकांना धारेवर धरले.जिल्ह्यातील ठेवीदारांना गेल्या दहा-बारा वर्षापासून त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याचे चित्र असून सहकार विभागाकडून ठेवीदारांची घोर निराशा झाली आहे. अनेक ठेवीदार तर मयत झाले तरीदेखील त्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळाला नाही. यासंदर्भात जळगाव जिल्हा महिला ठेवीदार समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्ह्यातील ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा संध्या चित्ते, प्रवीणसिंग पाटील यांनी ठेवीदारांच्या ठेवींसंदर्भात उपनिबंधकांना धारेवर धरले.अ?क्शन प्लॅनची अंमलबजावणी नाहीतत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरविण्यात आलेल्या अ‍ॅक्शन प्लॅनवर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी का करण्यात आली नाही? ठेवीदारांना निव्वळ आश्वासने देऊन वेळ का मारून नेली जात आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती ठेवीदारांकडून करण्यात आली.सहकार आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर उपनिबंधकांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. ते का पाळले जात नाही? असा सवालही ठेवीदारांना उपनिबंधकांना केला.यावेळी लक्ष्मण कोल्हे, ताराबाई माळी, मीराबाई नारखेडे, कल्पना बढे, शारदा चौधरी, मधुकर बढे, नारायण चौधरी, चित्रकला फेगडे, योगीता घोराडे, स्वाती फेगडे, वैशाली नेहते, निलीमा पाटील, लता लोखंडे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव