शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जळगावातील श्री इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेऊन आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 13:09 IST

मंदिरात शिवसैनिकांची मोठी गर्दी

जळगाव : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगावातील विसनजीनगर परिसरातील श्री इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी जन आशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून सुरुवात केली. या वेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथराव शिंदे तसेच पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदित्य ठाकरे यांच्या ‘जन आशिर्वाद यात्रे’ला गुरुवारपासून जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली. या यात्रेसाठी त्यांचे सकाळी ११.३० वा. जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे, रामदास कदम, गुलाबराव पाटील, संजय राऊत, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ यांनी ठाकरे यांचे स्वागत केले.विमानतळावरून ठाकरे हे विसनजीनगर परिसरातील श्री इच्छापूर्ती गणपती मंदिरात पोहचले. तेथे त्यांच्याहस्ते आरती करण्यात आली व गणरायाचे दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. जळगावातून ठाकरे यांचे पाचोराकडे प्रयाण झाले. पाचोरासह आदित्य ठाकरे हे भडगाव, कासोदा, एरंडोल, धरणगाव, चोपडा, अमळनेर आणि पारोळा येथे भेटी देणार आहेत. त्यानंतर ते धुळ््याकडे रवाना होतील.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेJalgaonजळगाव